आमच्या बद्दल

आमच्या बद्दल (About Us)

          अकोले टाईम्स हा वेब न्युज चॅनेल आहे.अकोले तालुक्यातील सर्वात मोठे व लोकप्रिय न्युज नेटवर्क म्हणून या चॅनेलची ओळख सर्वदूर आहे.या चॅनेलद्वारे रोखठोक,निर्भीड बातम्या राजकीय दबावाला न झुगारता प्रसिद्ध केल्या जातात.अकोले तालुक्यातील पाणी प्रश्न असो अथवा पशु पक्षांवर होणाऱ्या अन्यायाला अकोले टाईम्सने नेहमीच वाचा फोडली आहे.अकोले तालुक्यातील जनतेच्या सुखात आणि दुखात आम्ही सतत सहभागी असतो.अन्याया विरुध्द कठोर प्रहार या भुमिकेमुळेच आमच्या चॅनेलला आत्तापर्यंत 1 कोटी 32 लाख 18 हजार 270 प्रेक्षकांनी व्हिजिट दिली आहे.कळसुबाई पासून कळसपर्यंत आणि पट्टाकिल्या पासून हरिश्चंद्रगडा पर्यंत आम्ही सदैव अकोलेकरांसोबत तत्पर आहे. तुम्ही फेसबुक व इन्स्टाग्रामवर ही आम्हाला फॉलो करू शकता.तुमच्यावर काही अन्याय,अत्याचार झाला असेल तर आमच्याशी संपर्क साधा,आपणांस नक्कीच न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. 

मा. श्री. अमोल शिर्के, संपादक – अकोले टाईम्स

आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा