अकोलेतील खाजगी सावकारकी उठलीय नागरिकांच्या जीवावर. अनिल राक्षे,वाल्मिक आरोटे,राजू आभाळे यांच्या आत्महत्यांना जबाबदार कोण ?
अकोले – अकोले तालुक्याची ओळख ही क्रांतिकारकांचा व डाव्या चळवळीचा तालुका म्हणून अशी ओळख आहे.अकोलेतील खाजगी सावकारशाहीचा बिमोड आद्य क्रांतिकारक
Read More